Pages

Thursday, July 13, 2017

हा ब्लॉग कशासाठी ?

इंद्रधनुष्य हे रंगीबेरंगी का असते ? , पाऊस का पडतो ?, सफरचंद कापल्यानंतर तपकिरी रंगाचे का होते ? असे असंख्य प्रश्न लहान मुले पालकांना विचारात असतात व पालक हि आपली मोडकी तोडकी उत्तरे देऊन आपला पिच्छा सोडवून घेतात.  मुलही मग नंतर विसरून जातात आणि त्यांचे ते वय सुध्दा नाही हे खातर-जमा घेण्याचे कि यातले सत्य काय असेल त्याचे.
या ब्लाॅगच्या माध्यमातून लहान मुलांना अश्या असंख्य पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधून पालकांना व मुलांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. तसेच लहान मुलांसाठी उपयुक्त, उपदेश पर गोष्टी व सामान्य  ज्ञान कसे वाढेल यावरही इथे प्रयत्न केला जाणार आहे.
मला आशा आहे कि हा ब्लाॅग नक्कीच आपल्याला खूप उपयोगी ठरेल, चला तर मग या ब्लागचा जास्तीत जास्त उपयोग करूया व जिथे माहिती मध्ये कमी वाटत असेल किंवा माहिती उपडेट करावयाची असेल तशा सूचना करूया व चांगल्या माहितीचे प्रसारण करूया.

No comments:

Post a Comment